धन्यवाद विष्णूजी, खूप छान आणि सोप्या पद्धतीने कोशिंबीर कशी करावी हे समजावून सांगितले आहे. सगळ्यांना कोशिंबीर खूप आवडली. .! आणि महत्वाचे म्हणजे कोशिंबिरीला पाणी सुटू नये म्हणून तुमचा जो महत्वाचा मुद्दा होता की काकडी पिळून घ्यावी .. तो खूप उपयोगी पडला... कोशिंबीरीला आजिबात पाणी सुटले नाही.... पुन्हा एकदा धन्यवाद...🙏🏻
खूप छान झालीय कोशिंबीर सर तुम्ही पदार्थ करतांना ज्या टिप्स देता तसे केले की पदार्थ फारच सोपा होतो त्या बद्दल खूप खूप thank you सर एक्झंटिक भाज्या चे वापरून काही रेसिपी दाखवा
विष्णुजी कोशिंबीर केली अन खुप छान झाली सगळ्याना खूपच आवडली अशाच खुप छान रेसिपी
दाखवत जा 🙏
Wow.. sadhya ek se ek badhiya recipes 👌🏼👌🏼👌🏼👌🏼😋😋
This is the perfect recepie I was looking for...tondala pani sutla baghunach...
काकडीची दह्यातली कोशिंबीर माईंड ब्लोईंग । करत असताना टेस्ट जाणवत होती । किती सोपा पण किती सुंदर हा प्रकार ।
खूप छान🎉🎉❤❤
Baghunch tondala pani sutla🤤👌🏼 Wah!!
मला काकडीची कोशिंबीर खूप आवडते, तुम्ही उत्तम प्रकारे रेसिपी दाखविलेली आहे, मी नक्की अशीच करून बघेन आणि तुम्हाला कळवीन
खूप छान रेसिपी 👌👌
खुप छान टिप
मस्त 👌👌👌
धन्यवाद विष्णूजी,
खूप छान आणि सोप्या पद्धतीने कोशिंबीर कशी करावी हे समजावून सांगितले आहे. सगळ्यांना कोशिंबीर खूप आवडली. .!
आणि महत्वाचे म्हणजे कोशिंबिरीला पाणी सुटू नये म्हणून तुमचा जो महत्वाचा मुद्दा होता की काकडी पिळून घ्यावी .. तो खूप उपयोगी पडला... कोशिंबीरीला आजिबात पाणी सुटले नाही....
पुन्हा एकदा धन्यवाद...🙏🏻
Yammmmmmmmmy!!!!!wow💯💯👌🏻👌🏻🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Mastach zali
Very nice 👌kakadi baddal chan mahiti dili hirvi kakadi kadu nighat nahi
खूप छान
Khupch chan
Very tasty and easy to make 👌🏻👌🏻
Mast khoop chan thanks sir
आपण छोट्या टिप्स खुप छान देत असतात सर
धन्यवाद
मस्त ❤
Sukya bomlachi suki chutney recipe dakhava pls
Sir अत्यंत साधेपणाने किती सुंदर रेसिपी बनवतात तुम्ही
Happy cooking
मस्तच
Mast sir
Khupach mast. 👌👌👍😋
छान.टिप्स मिळतात.
Sir tumachi last line 👍👌
Mast recipe sir👌
Try it
Very nice
खूपच छान सर
Khupch Chan 👌 कोंशिबीर सर मी टीवी वरच्या तुमच्या रेसिपी बघितल्या खूप छान वाटले. असे वाटत होते की मी मेजवानी किचन बघते.👌👌👍🙏
वाह धन्यवाद
See
धन्यवाद विष्णूजी🙏
Too good Vishnuji …. As always explain karnyachi paddhat superb aahe 😇😇
धन्यवाद
खूप छान झालीय कोशिंबीर
सर तुम्ही पदार्थ करतांना ज्या टिप्स देता तसे केले की पदार्थ फारच सोपा होतो त्या बद्दल खूप खूप thank you
सर एक्झंटिक भाज्या चे वापरून काही रेसिपी दाखवा
Yes naki dakjwu
GE happy man aaj tumhi koshimbirila Shahi parivarach sadasatyava dil😛 ND I like chatni koshimbir yumyum tomato bhajun chatni recipe banva
Wah mauli, naki recipe dakhwu
Bebi corn la tomato capra ni tar chalekaa
👌👌🙏
👌👍👌🙏
Kakdichi khamang koshimbir
Ase title hawe
First like and first view😂😂😎
Good job
Thank you so much
0:55
Vishnuji he music khoop chan ahe 🙏🙏pl change karu naka.
👍
Ho sir
Naki
Fhodni karaptye please 🙏🙏🙏🙏 sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga kya karu please sanga
Water contains number of minerals.
Namaskar Vishu ji and master recipes team! Vishnu ji possible asel tevha frankie chi recipe dakhvaal ka?
Ho naki
Mala lokandachi kadai tumchya kade milel ka
☝️👌👍❤️🙏😋
Master ji tumi visrlat u promised mutton raan recipe 😋 pn ajun nhi keli
Sorry यावेळेस naki karu
नकाच करू बघवत नाही ते🙈@@MasteerRecipes
खमंग काकडी ची कोशिंबीर नाही तर काकडीची खमंग कोशिंबीर असे हवे
बरोबर आहे हि काकडी कडु नसते शक्यतो
साल न काढता खुप छान लागते कोशिंबीर ...
U
L
साली सोबत fiber gel, पाण्यासोबत vitamin गेले
Amchya Vahini saheban ni barobar sangitle green kakdi kadu naste .Me pan tich kakdi ghete.
मी कोशिंबीरीत दाण्याचे कूट, ओले खोबरेपण घालते कोशिंबीर आणखी छान लागते.आपणही एकदा दाण्याचे कूट घातले तरी ओले खोबरे घालून पहा.
Naki try karu
विळी का नाही वापरत आधुनिक ''बल्लवाचार्य"
नुसते खमंग काकडी म्हटले तरी पुरे
अहो, काकडीची खमंग कोशिंबीर!! मूळ काकडी खमंग कशी असेल? तुमच्या बायकोला धन्यवाद सांगा please😇
सन्सक्रृती नव्हे ! उच्चारी संव्स्कृती !!
खूप छान रेसिपी 👍